Skip to content
Use Coupon Code - ELOCAL & Get 5% instant OFF! Limited Time Offer!
Use Coupon Code - ELOCAL & Get 5% instant OFF! Limited Time Offer!

Objective Electrical for Mahadiscom, Mahatransco and Mahagenco Vidyut Sahayak, Technical Assistant, Technician Recruitment Exam 2024 | Marathi Edition

Save 45%
Original price Rs. 325.00
Current price Rs. 178.00

तांत्रिक माहिती (इलेक्ट्रिकल)" हे पुस्तक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यात महावितरण, महापारेषण, आणि महानिर्मिती या विषयांचा संपूर्ण विचार दिला गेला आहे. MSEB एक्झाम आणि विद्युत सहाय्यक पदासाठी संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. विद्यार्थ्यांसाठी हा पुस्तक यशस्वी भविष्यासाठी महत्त्वाचा आहे.

पुस्तकाची वैशिष्ट्ये :

➡️विस्तृत व तपशिलवार विषयविवेचन

➡️वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी सराव प्रश्नांचा समावेश

➡️विधुत सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ - ३ पदांसाठी ITI पातळीवरील संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश

➡️तांत्रिक महितीशी निगडित गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकेतिल प्रश्नांचा समावेश

➡️ परिक्षेत विचारल्या जाऊ शकणाया अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)